कवी सतिष अहिरे
Saturday, 27 December 2014
आजची चारोळी
लाली तू लावून येतेस
आणि रंग माझ्या ओठांना
देवून जातेस …………
आपल्या त्या भेटीची साक्ष
सर्वांसाठी ठेवून जातेस ……। (प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल १३)
Thursday, 25 December 2014
आजची चारोळी
ओसरणारे क्षण डोळ्यात
दवबिंदू प्रमाणे साठतात
आणि एकांतात
पावसाप्रमाणे बरसतात ………
(प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल १३)
Saturday, 20 December 2014
आजची चारोळी
आपल्य इशाऱ्याना
तू किती आवरतेस
भावना मला कळतील
म्हणून तू किती घाबरतेस ……(स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल १३)
Sunday, 14 December 2014
कवी सतिष अहिरे : आजची चारोळी उडणाऱ्या आपल्या पदराला किती वेळा ...
कवी सतिष अहिरे : आजची चारोळी
उडणाऱ्या आपल्या पदराला
किती वेळा ...
: आजची चारोळी उडणाऱ्या आपल्या पदराला किती वेळा तू सावरतेस आपल्या लाजेला गुंडाळलेल्या धाग्यात तू आवरतेस ……… (स्पर्श काळजाचा प्...
आजची चारोळी
उडणाऱ्या आपल्या पदराला
किती वेळा तू सावरतेस
आपल्या लाजेला गुंडाळलेल्या
धाग्यात तू आवरतेस ………
(स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल २०१३)
Tuesday, 9 December 2014
मित्रानो आज एक नाटक लिहायला सुरवात केली आहे…. फार सुंदर विषय आहे.…. बघू किती वेळ लागतो पूर्ण व्हायला
Monday, 8 December 2014
आजची चारोळी
बरसण्याचा आशेवर
ढगांच गर्जत येन
तहानलेल झाड घेरलेल पाहून
मुक्याने निघून जान……… ( स्पर्श काळजाचा प्रकाशित २१एप्रिल २०१३ )
Wednesday, 3 December 2014
आजचा शेर
हम कयामत तक कुछ सासें लेलेकर भी जी लेते.
म
गर आपकी आदाओने हमे पाह्लेही मारदीया ….
हा शेर आज तिच्याशी बोलता बोलता सहज तयार झाला . माला खूप आवडला तुम्हाला पण नक्कीच आवडेल.
आपला
( सतिष अहिरे )
Monday, 1 December 2014
पुस्तक प्रक्षणाच्या काही आठवणी
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)