Tuesday, 27 October 2015

काही लोक आपल्या चुकानं साठी  दुसऱ्याला जवाबदार मानतात. त्याच्या सोबत जे होताय ते दूसऱ्यान  मुळेच होतय असा गोड गैरसमाज बाळगुण जगतात.  एक सधी गोष्ट आहे की आपण जसे वागतो तसेच लोक आपल्या सोबत वागतात.आणि आपल्या कर्माचिच फळ आपल्याला मिळतात. आपली लायकी ही आपणच बनवत असतो कोणीही दूसरा वेक्ति या साठी जवाबदार नसतो, आपली पत बनवणारे पण आपणच आसतो आणि घालवनारे पण आपणच असतो. आशा लोकांनी अधि आत्मपरिष्ण करायला हवे. ------ सतिष अहिरे🙏🏼🙏🏼🙏🏼