Sunday, 2 October 2016

         मित्रांनो काही अशी सुरुवात झाली होती माझी गजल लिहन्याची ही माझी पहिली गज़ल आता पोस्ट करत आहे.

            मित्रांनो नक्की भेट दया  आपल्या ब्लॉग ला आजची गजल तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या  ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की आपल्या  ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा. 


Monday, 5 September 2016

आजची चारोळी

          सखी समोर आलीकी नेमक माझ अस होत...... खूप कही बोलायच असत... खूप काही सांगायच असत पण काही बोलता येत नाही.... 

            मित्रांनो नक्की भेट दया  आपल्या ब्लॉग ला आजची चारोळी  तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या  ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की आपल्या  ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा. 

Sunday, 21 August 2016

हे दोन शब्द देता

          मित्रांनो आजच्या कवितेची फरमाइश खास झाहिद ने केली होती. झाहिदला प्रेमाचा एक वेगळा रंग कवितेत पहायचा  होता , मी त्याच्या फरमाइशला प्रामाणिक पणे न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो या कवितेत मी सखिच्या विरहाच्या भावना मांडल्या आहेत ..... मित्रांनो  तुम्हाला देखिल ही कविता खूप आवडेल.  

       प्रेमाच्या या दोन शब्दांची जेव्हा देवान घेवान होते त्याच वेळी आपल संपूर्ण आयुष तिने त्याच्या हवाले केलेले असते. मग   तीच  आपल अस कही उरत नाही.....श्वास ....देह ...प्राण...हे सार त्याचच होऊन बसलेल असत.त्याचा बगेर जगन हे जगनच उरत नही...

आपल काळिज कापून ती त्याच्या हातावर ठेवते . पण त्याला त्याची काही किंमत नसते. तो ते काळिज सरळ पायाने चिरडून निघून जातो....मग एक क्षणात सार काही संपत, मागे काहीच उरत नाही. ती तीच उरत नाही आणि तो सरळ भावनांशी खेळून निघून गेलेला आसतो.....सारा दोष तिलाच देऊन......

            मित्रांनो नक्की भेट दया  आपल्या ब्लॉग ला आजची कविता तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या  ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की आपल्या  ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा. 

Sunday, 7 August 2016

                  आजची कविता खास गणेश साठी....त्याने खास आशा कवितेची फरमाईश केली होती  आणि ती पूर्ण करण्याचा मी एक प्रमाणिक पर्यत केला आहे .
                  गणेशच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन , कारण अत्ताच  त्याच्या आयुष्यात सखी सोनेरी पावलांन सवे आली आहे.  प्रमाच्या गोड रेशमी बंधात  आता दोन जिव कायमचे बांधले गेलेले आहेत. त्याचा पुढील प्रवास हा सुखाचा आसव , त्यांचा पुढील संसाराच्या वाटेवर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या असाव्यात. त्यांचा आयुष्यातला प्रतेक ऋतू हा प्रमाने बहरलेला असुदे एवढीच प्रथना मी ईश्वरा कड़े करतो...
              सखी आयुषात येण्या आधीच जणू तिची चाहुल लागली होती. मला तेव्हा सारखे सखीचे आभास व्हायचे. मनात सखिची एक प्रतिमा मी तयार केली होती, तिचा तो चेहरा तयार केला होता तो सारखा नजरे समोर यायचा, मग प्रतेक चेहेऱ्यात तिचा  तो चेहरा शोधत बसायचो पण तो कुठेच भेटायचा नाही.
              सखी सोबत आयुष नेमक कस असेल याच विचारत मी गुंग असायचो. सखिच्या सोबत त्या रात्री कशा असतील , ते दिवस कसे असतील आणि सोबत घालवलेले प्रतेक क्षण कशे असतील...... आणि एकदा मनात विचार आला  की सखीच पण माझ्या सरख होत असेल का ?  तिलाही माझा आभास होत असेल का ?  ती ही प्रतेक चेहऱ्यात माझा चेहरा शोधत असेल का ? माझ्या भेटी साठी ती वेडावत असेल का ?
               नेमक काय चालल असेल सखिच्या मनात कही कळत नवत....ती नेमका काय विचार करत असेल माझ्या बद्दल ? ती ही माझी वाट बघत असेल का ? याच सगळ्या विचारत मला डोळा लागल आणि सखी स्वपनात आली आणि ही कविता देऊन गेली......
            सखिच्या त्याच भावनांना मी शब्दता  मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
           मित्रांनो नक्की भेट दया ब्लॉग ला आजची कविता तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट माझ्या ब्लॉग वर आपला अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की मझ्या ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा.
   
                                               येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात


                                             येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
                                             मी तुझी वाट बघत उभी असेल
                                            आणि माझ्या सोबत भिजाव म्हणून
                                            तू मुद्दामून छत्री घरी विसरून आलेला
                                            असशील..........
                                           मग आलेल्या पावसात वारा कसा बेभान होतो
                                          तशी मी ही तुझ्या सवे बेभान झालेली असेल
                                           कधी या दिशेने तर कधी त्या दिशेने तुझ्या सेव
                                         वाहिली असेल
                                          तू विचारशील मला माझ्यात असं काय पहिल ?
                                         मी बोलेल तुला, जरा मझ्या डोळ्यात बघ ना
                                          कळेल तुला मग सगळ.......
                                         येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
                                           मी तुझी वाट बघत उभी असेल.........

                                       तुही बेभान अशील आणि मीही बेभान असेल
                                       तुझे माझे सारे पावसाळे मग एकाच मिठीत असतील
                                       मग तू म्हणशील मला अग काही बोलना
                                        आपल्या चेहऱ्यावरच्या हसुला जरातरी खोलना
                                        पण बोलायचे माझे सारे शब्दच हरवलेले असतील
                                           येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
                                             मी तुझी वाट बघत उभी असेल........

                                        सरपटनाऱ्या पाऊल वाटेत आपन असेच  चलत असणार
                                        माझं पाऊल सरकताच तू मला सवरलेल असणार
                                        शब्दाला मग शब्द जुळणार नाही
                                         फक्त तू माझ्या कड़े बघून हसणार
                                         तुझं ते हसन पाहून मी खूप खूप लाजणार.......


                                         तुही शोध अशाच एका पावसाळ्यात मला
                                          कारण मीही शोधते आहे तुला अशाच
                                          एका पावसाळ्यात  
                                         आपली भेट ठरली असेल कधी
                                          येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात .......



                                                         ( कवी सतिष अहिरे )
                                                            9321540040
                                                   
       


           

           
     



   



Sunday, 31 July 2016

 मित्रांनो मन कधी अस धुंद होत. दिवस रात्र फक्त्त तीच ती दिसत असते. खुप कही साठलेल असत मनात सगळ सखीला सांगायच असत पण सखी जवळ नसते मग मन अधीर होत, बेचैन होत.... आणि काळजात एक सुनपण जाणवत. आपन खूप एकट झालो आहोत असं वाटायला लागत. मग हुर हुर लगते जिव वेडावतो आणि शेवटी तीच ती उरते .... प्राणात...श्वासात आणि मनाच्या प्रतेक कोपऱ्यात....  

 


Sunday, 24 July 2016

मित्रांनो सकाळी मला जाग येते..... सखी  हलकेच आपल्या मिठीची घड़ी सोडून कधीच दूर निघून गेलेली असते... मी आळस देतो आणि उठून बसतो...... आणि बघतो तर काय तिच्या कुंकवाचा डाग माझ्या कपड्यांवर पडलेला असतो...

मग मी पुन्हा बावरतो बेधुंद होतो त्या गोड आठवणी पुन्हा जाग्या होतात... तिचा तो रेशमी स्पर्श पुन्हा गोंजारून जातो......   ( आपला -सतिष अहिरे )


Tuesday, 19 July 2016

आज गुरुपोर्णीमा , आज शिष्यानी गुरुना वंदन करायच असत. गुरुदक्षिणा द्यायची असते.... पण आमचे गुरु श्री.ऐ के शेख यांनी आज आयुषभर सोबत करेल अशी शिकवण दिली जी आम्ही सोबत ठेऊ शिदोरी सारखी...........शेख काका बोलले की कवी हे परमेश्वराचा स्पर्श झालेली माणस असतात, अस कोणाला पण किविता लिहता येत नाही...गझल लिहता येत नाही.... म्हणून त्याच्या साहित्यात परमेश्वराचे गुण उतरायला पाहिजे. त्याचा कविता आशावादी, निरागस, निरपेक्ष आणि मानवतेच व्यापक दर्शन घडवणाऱ्या असल्या पाहिजे.
             आकाशाला स्पर्श करण्याची परवानगी फक्त झाडांना, पक्षांना आणि गझल काराला असते. स्वताच्या वेद्नेने आपल्या डोळ्यात पानी येत पण इतरांच्या वेद्नेने ही डोळे भरायला पाहिजे. आणि देवा कड़े ही प्राथना केली की स्वताच दुःख सहन करता येईल एवढी शक्ति आम्हाला देऊ नकोस इतरांच दुःख पेलता येईल एवढी तकाद आम्हाला दे.
              मी स्वताला खूप भाग्यवान समजतो की त्यांचा एवढा सहवास मला लाभला त्यांना कोटी कोटी प्रणाम.......
आणि काय सुंदर मैफिल रंगली आज.... काळजची भाषा आणि वेदनेचे सोहळे क्या बात है आज सगळ्याच्या गझला खूप छान झाल्या..................आपला सतिष अहिरे







Sunday, 17 July 2016

मित्रांनो एका सखी आता खूप चूर झाली आहे माझ्या आठवणीत...... आणि हा वारा पण उनाड तिला माझ्या गुलाबी स्पर्शाची आठवण करुण देत आहे.  सखी आता मग अशी बेभान होते....धुंद होते ..... सुंदर लजाते वेडी होते आणि वेड पण लावते.........मित्रांनो नक्की बघा मित्रांनो आजची चारोळी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट माझ्या ब्लॉग वर आपला अभिप्राय देऊ शकता.  मित्रांनो नक्की मझ्या ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठावा.

Tuesday, 12 July 2016

आज घरी मैफिल गप्पा गझल आणि बरच काही ..

.....सोबत शेख काका, अबिद सर  ,बाबा शिर्के ,रामधारने काका, रोहिदास पोटे काका, माधुरी थळकर मैडम आणि छाया गोवारी मैडम .........खूप छान झाल्या सगळ्या गझला.





Sunday, 10 July 2016

मित्रांनो एका धुंद रात्री सखी सोबत असते ...... काय कराव् आणि काय नाही काहीच कळत नव्हतं . सखीला प्रेम  नेमक कस सांगावं . कशा बोलाव्या तिला या काळजच्या व्यथा . कस सांगाव तिला आता तीच माझ आयुष झाली आहे. सगळ तिचच आहे . हा चंद्र, ही रात्र आणि अंतरात घुटमळणारा प्रतेक श्वास.. हे सार कही काळेल का तिला ?.......

Sunday, 3 July 2016

स्पर्श काळजच

मित्रांनो सखी भेटतेना तेव्हा नेमक माझ अस होत.खूप काही बोलायच असत खूप काही सांगायच असत पण काही बोलता येत नाही......

Sunday, 26 June 2016

स्पर्श काळजाचा

मित्रांनो ती आहेस जरा अशी एकदम हळवी,वेड्या सारख प्रेम करणारी आणि प्रेमात पडणारी . तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही चोरोळी नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली चारोळी.

Sunday, 19 June 2016

Monday, 13 June 2016

खूप दिवस झाले मला पाहिजे तसा वेळ देता येत नाहीये तरी आता मी दर आठडयाला आता ब्लॉग अपडेट करणार आहे आपल प्रेम पहिल्या सारखाच लाभेल ही आपेक्षा आहे  







                                               
                                                     आपला कवी
                                                   ( सतिष अहिरे)