मित्रांनो काही अशी सुरुवात झाली होती माझी गजल लिहन्याची ही माझी पहिली गज़ल आता पोस्ट करत आहे.
मित्रांनो नक्की भेट दया आपल्या ब्लॉग ला आजची गजल तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी तर मित्रांनो नक्की आपल्या ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा.