Sunday, 31 July 2016
Sunday, 24 July 2016
मित्रांनो सकाळी मला जाग येते..... सखी हलकेच आपल्या मिठीची घड़ी सोडून कधीच दूर निघून गेलेली असते... मी आळस देतो आणि उठून बसतो...... आणि बघतो तर काय तिच्या कुंकवाचा डाग माझ्या कपड्यांवर पडलेला असतो...
मग मी पुन्हा बावरतो बेधुंद होतो त्या गोड आठवणी पुन्हा जाग्या होतात... तिचा तो रेशमी स्पर्श पुन्हा गोंजारून जातो...... ( आपला -सतिष अहिरे )
Tuesday, 19 July 2016
आज गुरुपोर्णीमा , आज शिष्यानी गुरुना वंदन करायच असत. गुरुदक्षिणा द्यायची असते.... पण आमचे गुरु श्री.ऐ के शेख यांनी आज आयुषभर सोबत करेल अशी शिकवण दिली जी आम्ही सोबत ठेऊ शिदोरी सारखी...........शेख काका बोलले की कवी हे परमेश्वराचा स्पर्श झालेली माणस असतात, अस कोणाला पण किविता लिहता येत नाही...गझल लिहता येत नाही.... म्हणून त्याच्या साहित्यात परमेश्वराचे गुण उतरायला पाहिजे. त्याचा कविता आशावादी, निरागस, निरपेक्ष आणि मानवतेच व्यापक दर्शन घडवणाऱ्या असल्या पाहिजे.
आकाशाला स्पर्श करण्याची परवानगी फक्त झाडांना, पक्षांना आणि गझल काराला असते. स्वताच्या वेद्नेने आपल्या डोळ्यात पानी येत पण इतरांच्या वेद्नेने ही डोळे भरायला पाहिजे. आणि देवा कड़े ही प्राथना केली की स्वताच दुःख सहन करता येईल एवढी शक्ति आम्हाला देऊ नकोस इतरांच दुःख पेलता येईल एवढी तकाद आम्हाला दे.
मी स्वताला खूप भाग्यवान समजतो की त्यांचा एवढा सहवास मला लाभला त्यांना कोटी कोटी प्रणाम.......
आणि काय सुंदर मैफिल रंगली आज.... काळजची भाषा आणि वेदनेचे सोहळे क्या बात है आज सगळ्याच्या गझला खूप छान झाल्या..................आपला सतिष अहिरे

Sunday, 17 July 2016
मित्रांनो एका सखी आता खूप चूर झाली आहे माझ्या आठवणीत...... आणि हा वारा पण उनाड तिला माझ्या गुलाबी स्पर्शाची आठवण करुण देत आहे. सखी आता मग अशी बेभान होते....धुंद होते ..... सुंदर लजाते वेडी होते आणि वेड पण लावते.........मित्रांनो नक्की बघा मित्रांनो आजची चारोळी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट माझ्या ब्लॉग वर आपला अभिप्राय देऊ शकता. मित्रांनो नक्की मझ्या ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठावा.
Sunday, 10 July 2016
मित्रांनो एका धुंद रात्री सखी सोबत असते ...... काय कराव् आणि काय नाही काहीच कळत नव्हतं . सखीला प्रेम नेमक कस सांगावं . कशा बोलाव्या तिला या काळजच्या व्यथा . कस सांगाव तिला आता तीच माझ आयुष झाली आहे. सगळ तिचच आहे . हा चंद्र, ही रात्र आणि अंतरात घुटमळणारा प्रतेक श्वास.. हे सार कही काळेल का तिला ?.......
Sunday, 3 July 2016
Subscribe to:
Comments (Atom)