Sunday, 21 August 2016
Sunday, 7 August 2016
आजची कविता खास गणेश साठी....त्याने खास आशा कवितेची फरमाईश केली होती आणि ती पूर्ण करण्याचा मी एक प्रमाणिक पर्यत केला आहे .
गणेशच पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन , कारण अत्ताच त्याच्या आयुष्यात सखी सोनेरी पावलांन सवे आली आहे. प्रमाच्या गोड रेशमी बंधात आता दोन जिव कायमचे बांधले गेलेले आहेत. त्याचा पुढील प्रवास हा सुखाचा आसव , त्यांचा पुढील संसाराच्या वाटेवर गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या असाव्यात. त्यांचा आयुष्यातला प्रतेक ऋतू हा प्रमाने बहरलेला असुदे एवढीच प्रथना मी ईश्वरा कड़े करतो...
सखी आयुषात येण्या आधीच जणू तिची चाहुल लागली होती. मला तेव्हा सारखे सखीचे आभास व्हायचे. मनात सखिची एक प्रतिमा मी तयार केली होती, तिचा तो चेहरा तयार केला होता तो सारखा नजरे समोर यायचा, मग प्रतेक चेहेऱ्यात तिचा तो चेहरा शोधत बसायचो पण तो कुठेच भेटायचा नाही.
सखी सोबत आयुष नेमक कस असेल याच विचारत मी गुंग असायचो. सखिच्या सोबत त्या रात्री कशा असतील , ते दिवस कसे असतील आणि सोबत घालवलेले प्रतेक क्षण कशे असतील...... आणि एकदा मनात विचार आला की सखीच पण माझ्या सरख होत असेल का ? तिलाही माझा आभास होत असेल का ? ती ही प्रतेक चेहऱ्यात माझा चेहरा शोधत असेल का ? माझ्या भेटी साठी ती वेडावत असेल का ?
नेमक काय चालल असेल सखिच्या मनात कही कळत नवत....ती नेमका काय विचार करत असेल माझ्या बद्दल ? ती ही माझी वाट बघत असेल का ? याच सगळ्या विचारत मला डोळा लागल आणि सखी स्वपनात आली आणि ही कविता देऊन गेली......
सखिच्या त्याच भावनांना मी शब्दता मांडण्याचा प्रयत्न केला आहे...
मित्रांनो नक्की भेट दया ब्लॉग ला आजची कविता तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट माझ्या ब्लॉग वर आपला अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी तर मित्रांनो नक्की मझ्या ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा.
येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
मी तुझी वाट बघत उभी असेल
आणि माझ्या सोबत भिजाव म्हणून
तू मुद्दामून छत्री घरी विसरून आलेला
असशील..........
मग आलेल्या पावसात वारा कसा बेभान होतो
तशी मी ही तुझ्या सवे बेभान झालेली असेल
कधी या दिशेने तर कधी त्या दिशेने तुझ्या सेव
वाहिली असेल
तू विचारशील मला माझ्यात असं काय पहिल ?
मी बोलेल तुला, जरा मझ्या डोळ्यात बघ ना
कळेल तुला मग सगळ.......
येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
मी तुझी वाट बघत उभी असेल.........
तुही बेभान अशील आणि मीही बेभान असेल
तुझे माझे सारे पावसाळे मग एकाच मिठीत असतील
मग तू म्हणशील मला अग काही बोलना
आपल्या चेहऱ्यावरच्या हसुला जरातरी खोलना
पण बोलायचे माझे सारे शब्दच हरवलेले असतील
येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात
मी तुझी वाट बघत उभी असेल........
सरपटनाऱ्या पाऊल वाटेत आपन असेच चलत असणार
माझं पाऊल सरकताच तू मला सवरलेल असणार
शब्दाला मग शब्द जुळणार नाही
फक्त तू माझ्या कड़े बघून हसणार
तुझं ते हसन पाहून मी खूप खूप लाजणार.......
तुही शोध अशाच एका पावसाळ्यात मला
कारण मीही शोधते आहे तुला अशाच
एका पावसाळ्यात
आपली भेट ठरली असेल कधी
येणाऱ्या अशाच एका पावसाळ्यात .......
( कवी सतिष अहिरे )
9321540040

Subscribe to:
Comments (Atom)