Sunday, 17 July 2016

मित्रांनो एका सखी आता खूप चूर झाली आहे माझ्या आठवणीत...... आणि हा वारा पण उनाड तिला माझ्या गुलाबी स्पर्शाची आठवण करुण देत आहे.  सखी आता मग अशी बेभान होते....धुंद होते ..... सुंदर लजाते वेडी होते आणि वेड पण लावते.........मित्रांनो नक्की बघा मित्रांनो आजची चारोळी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट माझ्या ब्लॉग वर आपला अभिप्राय देऊ शकता.  मित्रांनो नक्की मझ्या ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठावा.

Tuesday, 12 July 2016

आज घरी मैफिल गप्पा गझल आणि बरच काही ..

.....सोबत शेख काका, अबिद सर  ,बाबा शिर्के ,रामधारने काका, रोहिदास पोटे काका, माधुरी थळकर मैडम आणि छाया गोवारी मैडम .........खूप छान झाल्या सगळ्या गझला.





Sunday, 10 July 2016

मित्रांनो एका धुंद रात्री सखी सोबत असते ...... काय कराव् आणि काय नाही काहीच कळत नव्हतं . सखीला प्रेम  नेमक कस सांगावं . कशा बोलाव्या तिला या काळजच्या व्यथा . कस सांगाव तिला आता तीच माझ आयुष झाली आहे. सगळ तिचच आहे . हा चंद्र, ही रात्र आणि अंतरात घुटमळणारा प्रतेक श्वास.. हे सार कही काळेल का तिला ?.......

Sunday, 3 July 2016

स्पर्श काळजच

मित्रांनो सखी भेटतेना तेव्हा नेमक माझ अस होत.खूप काही बोलायच असत खूप काही सांगायच असत पण काही बोलता येत नाही......

Sunday, 26 June 2016

स्पर्श काळजाचा

मित्रांनो ती आहेस जरा अशी एकदम हळवी,वेड्या सारख प्रेम करणारी आणि प्रेमात पडणारी . तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही चोरोळी नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली चारोळी.

Sunday, 19 June 2016

Monday, 13 June 2016

खूप दिवस झाले मला पाहिजे तसा वेळ देता येत नाहीये तरी आता मी दर आठडयाला आता ब्लॉग अपडेट करणार आहे आपल प्रेम पहिल्या सारखाच लाभेल ही आपेक्षा आहे  







                                               
                                                     आपला कवी
                                                   ( सतिष अहिरे)