Sunday, 28 June 2015

Monday, 22 June 2015

Monday, 15 June 2015

Sunday, 14 June 2015

Friday, 5 June 2015

                 

                                            काही  मनातल 



               मित्रानो आज खूप दिवसा नंतर जरा वेळ भेटला .  बरच काही या काळात घडून गेल, खूप काही काम करून झाल , खूप लोकांना भेटून झाल , काही लोकांची पुन्हा नव्याने ओळख  झाली . आपल्याला वाटत त्या पेक्षा लोक केवढी वेगळी असतात हे कळाल . काही गोष्टी वरून विश्वास उडाला . मला नेहेमी वाटायचं की मानस नक्की बदलतात,  आपली चूक कळल्यावर.  पण मुळात  तसच काही होत नाही  लोक चुकतात, पुन्हा चुकतात आणि नंतर त्यांना त्या चुकांची सवय होते. आता हेच बघा डुकरालाआपण  किती पण सांगितलं,  समजावलं ,आणि ओढून घाणीतून बाहेर काढाल तरी तो पुन्हा त्या घाणीतच जातो . त्याला त्या घाणीची सवय झालेली असते . आपलेच कपडे खराब होतात . बस खूप झाली दुनियादारी आता या पुढे कानाला हात लावलाय .      

    
                                                                                                                             ( सतिष अहिरे )

Monday, 13 April 2015

   कही मनातलं 

             आजकाल काय चालल आहे या फार्मा कंपन्यां मधे कही कळतच नहीं ,सगळ  जगच बदल आहे. कुठेच सेवा भाव नाहीये. एकदम चांगल खोटं कासं बोलायच हे शिकवल जात. जो जेवढा चांगला खोट बोलेल तो हुशार आणि आणि ज्याला तस बोलता येत नहीं तो एकदम माठ, मग चार लोकात त्याचा पानउतरा करणार.काय चालल आहे हे एका सामान्य माणसाची सरळ सरळ पिळवनूक आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला शिकवायचे नेहेमी खरे बोलावे आणि आत्ता हे शिकवत आहेत की खोटे असे बोलायचे की ते नेहमी खरं आहे असं वाटायला पाहिजे.   
           या फार्मा कंपनीना जो कही नफा होतो तो एम् आर जे कम करतो त्यातूनच होतो, तरी त्याना नेहेमी आस भासवल जात की तुमची आम्हाला गरज नाहीये आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवून उपकार केले आहेत.तुम्ही नासलात तरी आम्हाला कही फरक नहीं पडणार. मला त्या लोकाना फक्त एकच प्रश् विचारायचा आहे की जार ऍम आर ची जार तुम्हाला गरजच नव्हती तर आम्हाला का्य झक मारायला कामावर घेतल आहे तुम्ही? का कम्पन्याना पैसा खुप झालय? माणुसकी नहीं ये त्या लोकांन मधे, हा आणि ती तरी कशी असणार या लोकांन मधे प्रताच्या टालूवरच लोनी खायची सवय आहे या लोकांची सधी 1रु नाहीतर कही पैशांन बनणारीस ओषध 100 ,150 रु विकतात ही लोक सरकार पण सगळ माहित असून डोळे बंद करुण बसली आहे,  आता काय होणार आहे या देशाच कोन  जाने.


Sunday, 12 April 2015

आजची चारोळी 

बरसन्याच्या आशेवर ढगांच गरज 
येन.......
तहानलेल झाड घेरलेले पाहून 
मुक्याने निघून जान.......(प्रकाशित स्पर्श काळजाचा 21 एप्रिल २०१३)