Tuesday, 27 October 2015

काही लोक आपल्या चुकानं साठी  दुसऱ्याला जवाबदार मानतात. त्याच्या सोबत जे होताय ते दूसऱ्यान  मुळेच होतय असा गोड गैरसमाज बाळगुण जगतात.  एक सधी गोष्ट आहे की आपण जसे वागतो तसेच लोक आपल्या सोबत वागतात.आणि आपल्या कर्माचिच फळ आपल्याला मिळतात. आपली लायकी ही आपणच बनवत असतो कोणीही दूसरा वेक्ति या साठी जवाबदार नसतो, आपली पत बनवणारे पण आपणच आसतो आणि घालवनारे पण आपणच असतो. आशा लोकांनी अधि आत्मपरिष्ण करायला हवे. ------ सतिष अहिरे🙏🏼🙏🏼🙏🏼

Wednesday, 5 August 2015

दिनांक ०६ /०८/१५  

          मित्रांनो आपल्या स्पंदन संस्थेचे नविन छंद मंडळ सुरु करुण  आपल्या संस्थेचा विस्तार करण्याचा माझा प्रामाणिक हेतु आहे. कला, साहित्य आणि  नाटक या क्षेत्राच्या विकासासाठी हे छंद मंडळ समर्पित आहे. मी माझ्या सर्व मित्रांना आवाहन करतो आपल्या स्पंदनच्या या नविन उपक्रमात तुम्ही आवर्जुन सहभागी व्हा.
आपल्या स्पंदन च्या छंद मंडळात सहभागी होण्या साठी आपला एक पास पोर्ट साइज़ फोटो आणि एक फोटो id proof माझा कड़े जमा करा .अधिक माहिती साठी मला कॉल करा .


  आपला -सतिष अहिरे ( अध्यक्ष स्पंदन चेरिटेबल ट्रस्ट )    

Sunday, 2 August 2015

Wednesday, 29 July 2015

आज याकूब मेमन ला फाशी होट आहे आणि  त्याला  आता वाचवन्या साठी वकिलांची फौज जमा झाली आहे. काय चालल आहे हे? काल पर्वा आणि त्याचा फाशिच्या विरोधात बऱ्याच लोकानी मुक्त फळ उधळली. राष्ट्रपतींना फाशी थांबवन्या साठी चिठ्ठी लिहून याकूब साठी दयेची मागणी केली.  मला एक खड़ा सवाल विचारायचा आहे त्या लोकांना की याकूब काय देश भक्त आहे काय? आपल्या देशा साठी समाज्या साठी त्याने आसे काय केले आहे की एवढा त्याचा पुळका आला आहे या लोकांना ? का त्यांचे पण धागे दोरे हे बांधलेले आहते याकूबशी? 

Sunday, 26 July 2015

आज वाशी मधे शेख काकांन सोबत खुप छान गझल  मुशायरा झाला.

24 तारखेला आलेली सकाळ मधली ही प्रोग्राम ची बातमी.

Saturday, 25 July 2015

आज प्रोग्राम मधे अबिद सर आणि रफीक शेख यांच्या सोबत