Sunday, 14 December 2014

आजची चारोळी  


उडणाऱ्या  आपल्या पदराला  
किती वेळा तू सावरतेस  
आपल्या लाजेला  गुंडाळलेल्या  
धाग्यात तू आवरतेस ……… (स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल २०१३)

3 comments: