आज खुप छान गजल महेफिल रंगली शेख काकांच्या घरी...किशोर मुग़ल यानि आल्या कवितानी आणि गजलानी रंग भरला मेफेफिलित...आणि रामधर ने काक, अबिद मुंशी सर , फातिमा मुजावर म्यम, रोहिदास पोटे काका आणि राधिका आणि मी त्याना सोबत दिली. वेळ कसा गेला कळलच नहीं शेख काकानी त्यांची एक नवीन ग़ज़ल सदर केली.
सोहळाच
ReplyDeleteहोरे विषाल खरच सोहळा होतारे
ReplyDeleteGreat
ReplyDeleteथैंक्स कुणाला
Delete