काही मनातल
मित्रानो आज खूप दिवसा नंतर जरा वेळ भेटला . बरच काही या काळात घडून गेल, खूप काही काम करून झाल , खूप लोकांना भेटून झाल , काही लोकांची पुन्हा नव्याने ओळख झाली . आपल्याला वाटत त्या पेक्षा लोक केवढी वेगळी असतात हे कळाल . काही गोष्टी वरून विश्वास उडाला . मला नेहेमी वाटायचं की मानस नक्की बदलतात, आपली चूक कळल्यावर. पण मुळात तसच काही होत नाही लोक चुकतात, पुन्हा चुकतात आणि नंतर त्यांना त्या चुकांची सवय होते. आता हेच बघा डुकरालाआपण किती पण सांगितलं, समजावलं ,आणि ओढून घाणीतून बाहेर काढाल तरी तो पुन्हा त्या घाणीतच जातो . त्याला त्या घाणीची सवय झालेली असते . आपलेच कपडे खराब होतात . बस खूप झाली दुनियादारी आता या पुढे कानाला हात लावलाय .
( सतिष अहिरे )
kitne aajeeb rishtey hai yaaha pey.....
ReplyDeletejab moad aaye to bach ke nikalte hai........DUNIYADARI purre ZAALI
Ho rakesh barobar aahe mhanun tar aata kahi divas no duniyadari
ReplyDeleteRakesh pan tuzi duniyadari chalu aahe aajun
ReplyDeleteसही
ReplyDeleteहोरे विशाल दुनियादारी करुण खूप झाली रे
ReplyDeleteराकेश आणि विषाल तुम्हाला काय वाटत अशे लोक दूर गेलेलेच चांगले आहेत ना
ReplyDeleteहो
ReplyDeleteYes your right
ReplyDeleteथैंक्स कुणाला
Delete