Friday, 17 July 2015

कोकण मराठी साहित्या परिषद (शाखा पनवेल) यांच्या वतीने ' अॉड. माधुरी थळकर ' यांच्या   "नियती " या लघुकथा संग्रहाचे आणि सौ.' सुनीता साठे यांच्या "कोवळी उन्हें" या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहाळा शनिवार दिनांक( २५/०७/१५) रोजी सायंकाळी ५ वाजता जेष्ट नागरिक संघ येथे आयोजित करण्यात आला आहे आणि नंतर खुले कविसंमेलन देखिल आयोजित करण्यात आले आहेत.
            मी आपल्या सर्व कवी मित्रांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे. कविसंमेलनात सहभाग घेण्यासाठी कृपया या नंबर वर संपर्क साधा 1 सतिष अहिरे -९३२१५४००४०

4 comments: