Sunday, 3 July 2016

स्पर्श काळजच

मित्रांनो सखी भेटतेना तेव्हा नेमक माझ अस होत.खूप काही बोलायच असत खूप काही सांगायच असत पण काही बोलता येत नाही......

17 comments:

  1. सतीश , चारोळी खूप सुंदर आहे !����

    ReplyDelete
    Replies
    1. थैंक्स सर खूप चांगल वाटल तुमचा अभिप्राय आला

      Delete
  2. सतीश, खूपचं छान....!

    ReplyDelete
  3. थैंक्स जीजू

    ReplyDelete
  4. Replies
    1. थैंक्स डिअर पण तुझ नाव दिसत नहींये

      Delete
  5. खरच असच होत ती भेटल्यावर नेमक जे बोलायच असत तेच राहून जात

    ReplyDelete
  6. सगळ्याचे खूप खूप आभार कोम्मेट्स साठी तुमच्या प्रेमा मुळेच अजुन चांगल काम करण्याची जिद्द मिळते

    ReplyDelete
  7. Nice poem :)
    keep it up good work

    ReplyDelete
  8. Replies
    1. थैंक्स विषाल

      Delete
    2. तुझा अभिप्राय देत जा काही असेल तर सुचव आणि

      Delete
  9. थैंक्स कुणाला

    ReplyDelete