Sunday, 10 July 2016

मित्रांनो एका धुंद रात्री सखी सोबत असते ...... काय कराव् आणि काय नाही काहीच कळत नव्हतं . सखीला प्रेम  नेमक कस सांगावं . कशा बोलाव्या तिला या काळजच्या व्यथा . कस सांगाव तिला आता तीच माझ आयुष झाली आहे. सगळ तिचच आहे . हा चंद्र, ही रात्र आणि अंतरात घुटमळणारा प्रतेक श्वास.. हे सार कही काळेल का तिला ?.......

26 comments:

  1. Chan....pan mag mazha asa kahi ahey ki nahi...ki sarva sakhichach😉

    ReplyDelete
  2. Chan....pan mag mazha asa kahi ahey ki nahi...ki sarva sakhichach😉

    ReplyDelete
    Replies
    1. थैंक्स राकेश

      Delete
    2. सखिची अदाच काही निराळी असते .काय सांगव आणि काय नाही.

      Delete
    3. हो प्रतेक सखीच काही ना काही असते अदा

      Delete
  3. थैंक्स भूषण खूप छान वाटल तुझा रिप्लाई आला

    ReplyDelete
  4. Chan....pan mag mazha asa kahi ahey ki nahi...ki sarva sakhichach😉

    ReplyDelete
  5. सार काही तिचच होवून जात आपल अस काही उरत नाही. बस अजुन काय सांगू . प्रभुला आणि सखिलाही पूर्ण समर्पण काराव लागत.

    ReplyDelete
  6. Replies
    1. शिवलिंग सांग कस वाटतो ब्लॉग आणि सुचव अजून काय चांगल करता येईल

      Delete
    2. शिवलिंग सांग कस वाटतो ब्लॉग आणि सुचव अजून काय चांगल करता येईल

      Delete
  7. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला सुचवा तुम्हाला अजुन काय आवडेल ब्लॉग वर वाचायला. गोष्टी ललित का कवितांचे रस ग्रहण नाहीतर आजुन काही नक्की मला सुचवा तुम्ही

    ReplyDelete