Thursday, 30 March 2017

शरीरावर झालेल्या जखमा या काही दिवसात भरून जातात पण मनाला झालेली जखम कधी भरत नाही...  अस म्हणतात कि वेळ हे अवषध आहे सगळ्या दुःखावर,  एका वेळा नंतर सर्व काही ठीक होतं . पण काही जखम अशा असतात कि त्या वेळेबरोबर  चिघळत जातात...  मग कधीही अंत न होणाऱ्या  यातनांचा एक सागर....  दुःख क्षणा क्षणाला वाढत असतं आणि श्वास क्षणा क्षणाला सपंत असतात..

No comments:

Post a Comment