Sunday, 15 December 2019
Monday, 9 December 2019
Tuesday, 3 December 2019
खांद्यावरच्या पदराला
सखी जेव्हा पहिल्यादा साडी घालून माझ्या समोर आली होती तेव्हा काळजाच नुस्तं पाणी पाणी झालं होतं.... किती सुंदर दिसत होती सखी तीच एक एक अदा बस घायाळ करता होती. सखी कडे सारख पाहत राहावंसं वाटत होतं.
तिच्या हसण्याला तिच्या लाजण्याला किती किती आणि काय काय साठवायचे डोळ्यात काही कळत नव्हतं आणि वरतून हा वारा तिच्या पदराला उडवत होता आणि ती आपला पदर सावरत होती . मित्रांनो आजची चारोळी नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल.
Saturday, 23 November 2019
Tuesday, 14 August 2018
Thursday, 30 March 2017
शरीरावर झालेल्या जखमा या काही दिवसात भरून जातात पण मनाला झालेली जखम कधी भरत नाही... अस म्हणतात कि वेळ हे अवषध आहे सगळ्या दुःखावर, एका वेळा नंतर सर्व काही ठीक होतं . पण काही जखम अशा असतात कि त्या वेळेबरोबर चिघळत जातात... मग कधीही अंत न होणाऱ्या यातनांचा एक सागर.... दुःख क्षणा क्षणाला वाढत असतं आणि श्वास क्षणा क्षणाला सपंत असतात..
Monday, 20 March 2017
मित्रानो सखी काळजावर वार करते आणि तोही एवढ्या काळजीने करते कि मखमली वेदना होतात काळजाला.
मी हा असा बेजार होतो मग..... तिच्या मखमली स्पर्शची चादर अंगावर ओढून...माझं अस तेव्हा काही उरतच नाही . माझा मी उरत नाही . सार काही सखीची होत , सार काही सखींच्या नावे केल जातं . तिच्या सध्या एका कटाक्षा ने मी किती घायाळ होतो , संपतो. कसलेच भान उरत नाही मग जगाचा विसर पडतो. मी आणि तीच फक्त सत्य आहे असच वाटायला लागत.
कधी अंत नको व्हायला या क्षणांचा असचं वाटायला लागत. पण प्रत्येक सुंदर दिवसाचा अंत असतोच . सखी निघून जाते..... एका क्षणात एकटे करून आणि तिचा तो गोड गोड मखमल स्पर्श सोडून जाते जो किती छळतो जीवाला. तर मित्रांनो स्वागत करा आपल्या गझल सखीची भाग- 8 . चे.
या मालिकेचे निर्मिती लेखन आणि सादरीकरण सतिष अहिरे यांनी केलं आहे.
गझल सखीची या आपल्या you tube chaneel वर सादर केलेल्या सर्व गझल या पूर्ण पणे शुद्ध गझल आहेत. यातील सर्व गझल या गझल जेष्ठ गझलकार श्री ऐ. के. शेख यांनी इसला केलेल्या आहेत. शुद्ध मराठी गझलांचा रसिकांना आस्वाद घेता यावा आणि नवीन गझल लिहणाऱ्या गझलकारांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा या मागचा प्रामाणिक हेतू आहे. गझल सोबत गझल च्या वृत्त आणि व्याकरण याची देखील माहिती आपल्याला आपल्या गझल सखीची chaneel वर देण्यात येते.
तर मित्रांनो नक्की भेट द्या आपल्या गझल सखीची या you tube channel ला आणि जास्तीत जास्त like करा share करा आणि subscribe करा .
Subscribe to our you tube channel :-https://m.youtube.com/user/satish3108
Follow me on Facebook :- https://m.facebook.com/sat.ahire?ref=bookmarks
Kindly visit my Facebook page :-https://m.facebook.com/MajhyaKavitaSatish/?ref=bookmarks
Follow me on Instagram :- https://www.instagram.com/sat.ahire/
Kindly visit my blog :- http://satishahire.blogspot.in/?m=1
Follow me on Twitter :- https://mobile.twitter.com/satish000031
गझल सखीची भाग-,8 - https://m.youtube.com/watch?v=pe_izjPB-MQ

Subscribe to:
Posts (Atom)