Thursday, 19 March 2015

आज खुप छान गजल महेफिल रंगली शेख काकांच्या घरी...किशोर मुग़ल यानि आल्या कवितानी आणि गजलानी रंग भरला मेफेफिलित...आणि रामधर ने काक, अबिद मुंशी सर , फातिमा मुजावर म्यम, रोहिदास पोटे काका आणि राधिका आणि मी त्याना सोबत दिली. वेळ कसा गेला कळलच नहीं शेख काकानी त्यांची एक नवीन ग़ज़ल सदर केली.

Sunday, 15 March 2015

नक्की चिंता करायची का चिंतन करायच तेच नक्की आज कळत नाहीये . लोक कशी क्षणात रंग बदलतात आता कही कळत नहीं. खर कधी वागतात आणि खोट कधी वागतात हे केव्हाच कळत नहीं. कधी काळी मी एक चारोली लिहली होती तिची आज आठवन आली                


   सरडयाची वृत्ती
   लोक आजकाल अंगी बाळगतात
   वेळ प्रसंग पाहून क्षणोक्षणी
   आपले रंग बदलतात।

Thursday, 22 January 2015

कवी सतिष अहिरे : आजची चारोळी  तुला किती सहज जमत नाही बोलायला ……...

कवी सतिष अहिरे : आजची चारोळी  


तुला किती सहज जमत 
नाही बोलायला ……...
: आजची चारोळी   तुला किती सहज जमत  नाही बोलायला …….  माझ्या काळजाचा ठोका  हुकतो  ते ऐकायला ……. (प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल  २००१...
आजची चारोळी  


तुला किती सहज जमत 
नाही बोलायला ……. 
माझ्या काळजाचा ठोका  हुकतो 
ते ऐकायला ……. (प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल  २००१३)

Saturday, 27 December 2014

आजची चारोळी   

लाली तू लावून येतेस आणि रंग माझ्या ओठांना देवून जातेस ………… आपल्या त्या भेटीची साक्ष सर्वांसाठी ठेवून जातेस ……। (प्रकाशित स्पर्श काळजाचा  २१ एप्रिल १३) 

Thursday, 25 December 2014

आजची चारोळी 

ओसरणारे क्षण डोळ्यात दवबिंदू प्रमाणे साठतात आणि एकांतात पावसाप्रमाणे बरसतात ……… (प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल १३)

Saturday, 20 December 2014

आजची चारोळी 

आपल्य इशाऱ्याना 
तू किती आवरतेस 
भावना मला कळतील 
म्हणून तू किती घाबरतेस ……(स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल १३)