Tuesday, 14 August 2018

काही गोष्टी नव्याने जुळून येत आहेत.... आपला साहित्यिक प्रवास आता खूप मोठं आणि सुंदर होणार आहे

Thursday, 30 March 2017

शरीरावर झालेल्या जखमा या काही दिवसात भरून जातात पण मनाला झालेली जखम कधी भरत नाही...  अस म्हणतात कि वेळ हे अवषध आहे सगळ्या दुःखावर,  एका वेळा नंतर सर्व काही ठीक होतं . पण काही जखम अशा असतात कि त्या वेळेबरोबर  चिघळत जातात...  मग कधीही अंत न होणाऱ्या  यातनांचा एक सागर....  दुःख क्षणा क्षणाला वाढत असतं आणि श्वास क्षणा क्षणाला सपंत असतात..

Monday, 20 March 2017

                              मित्रानो सखी काळजावर वार करते आणि तोही एवढ्या काळजीने करते कि मखमली वेदना होतात काळजाला.
मी हा असा बेजार होतो मग..... तिच्या मखमली स्पर्शची चादर अंगावर ओढून...माझं अस तेव्हा काही उरतच नाही . माझा मी उरत नाही  . सार काही सखीची होत , सार काही सखींच्या नावे केल जातं . तिच्या सध्या एका कटाक्षा ने  मी किती घायाळ होतो , संपतो.  कसलेच भान उरत नाही मग जगाचा विसर पडतो.  मी आणि तीच फक्त सत्य आहे असच वाटायला लागत.  
         कधी अंत नको व्हायला या क्षणांचा असचं वाटायला लागत. पण प्रत्येक सुंदर दिवसाचा अंत असतोच . सखी निघून  जाते..... एका क्षणात एकटे करून आणि तिचा तो गोड गोड मखमल स्पर्श सोडून जाते जो किती छळतो जीवाला. तर मित्रांनो  स्वागत करा आपल्या गझल सखीची भाग- 8 . चे.
या मालिकेचे निर्मिती लेखन आणि सादरीकरण सतिष अहिरे यांनी केलं आहे.        
                 गझल सखीची या आपल्या you tube chaneel वर सादर केलेल्या सर्व गझल या पूर्ण पणे शुद्ध गझल आहेत. यातील सर्व गझल या गझल जेष्ठ गझलकार श्री ऐ. के. शेख यांनी  इसला केलेल्या आहेत. शुद्ध मराठी गझलांचा रसिकांना आस्वाद घेता यावा आणि नवीन गझल लिहणाऱ्या गझलकारांना योग्य मार्गदर्शन मिळावे हा या मागचा प्रामाणिक हेतू आहे. गझल सोबत गझल च्या वृत्त आणि व्याकरण याची देखील माहिती आपल्याला आपल्या गझल सखीची chaneel वर देण्यात येते.

तर  मित्रांनो नक्की भेट द्या आपल्या गझल सखीची या you tube channel ला आणि  जास्तीत जास्त like करा share करा आणि subscribe करा .

Subscribe to our you tube channel :-https://m.youtube.com/user/satish3108

Follow me on Facebook :- https://m.facebook.com/sat.ahire?ref=bookmarks
Kindly visit my Facebook page :-https://m.facebook.com/MajhyaKavitaSatish/?ref=bookmarks
Follow me on Instagram :- https://www.instagram.com/sat.ahire/
Kindly visit my blog :- http://satishahire.blogspot.in/?m=1
Follow me on Twitter :- https://mobile.twitter.com/satish000031
गझल सखीची भाग-,8 - https://m.youtube.com/watch?v=pe_izjPB-MQ

Sunday, 2 October 2016

         मित्रांनो काही अशी सुरुवात झाली होती माझी गजल लिहन्याची ही माझी पहिली गज़ल आता पोस्ट करत आहे.

            मित्रांनो नक्की भेट दया  आपल्या ब्लॉग ला आजची गजल तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या  ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की आपल्या  ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा. 


Monday, 5 September 2016

आजची चारोळी

          सखी समोर आलीकी नेमक माझ अस होत...... खूप कही बोलायच असत... खूप काही सांगायच असत पण काही बोलता येत नाही.... 

            मित्रांनो नक्की भेट दया  आपल्या ब्लॉग ला आजची चारोळी  तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या  ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की आपल्या  ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा. 

Sunday, 21 August 2016

हे दोन शब्द देता

          मित्रांनो आजच्या कवितेची फरमाइश खास झाहिद ने केली होती. झाहिदला प्रेमाचा एक वेगळा रंग कवितेत पहायचा  होता , मी त्याच्या फरमाइशला प्रामाणिक पणे न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो या कवितेत मी सखिच्या विरहाच्या भावना मांडल्या आहेत ..... मित्रांनो  तुम्हाला देखिल ही कविता खूप आवडेल.  

       प्रेमाच्या या दोन शब्दांची जेव्हा देवान घेवान होते त्याच वेळी आपल संपूर्ण आयुष तिने त्याच्या हवाले केलेले असते. मग   तीच  आपल अस कही उरत नाही.....श्वास ....देह ...प्राण...हे सार त्याचच होऊन बसलेल असत.त्याचा बगेर जगन हे जगनच उरत नही...

आपल काळिज कापून ती त्याच्या हातावर ठेवते . पण त्याला त्याची काही किंमत नसते. तो ते काळिज सरळ पायाने चिरडून निघून जातो....मग एक क्षणात सार काही संपत, मागे काहीच उरत नाही. ती तीच उरत नाही आणि तो सरळ भावनांशी खेळून निघून गेलेला आसतो.....सारा दोष तिलाच देऊन......

            मित्रांनो नक्की भेट दया  आपल्या ब्लॉग ला आजची कविता तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही डायरेक्ट आपल्या  ब्लॉग वर तुमचा अभिप्राय देऊ शकता. तुमचा अभिप्राय  हा खूप महत्वाचा आहे माझ्या साथी  तर मित्रांनो नक्की आपल्या  ब्लॉग ला भेट दया आणि आपल्या जास्ती जास्त मित्रांना ही लिंक पठवा.