Sunday, 30 November 2014

आजची चारोळी 

ती लाकडी होडी 
संथ लाटांमध्ये वाहत होती……….  
आपली भरकटलेली स्वप्न 
ती मुक्याने पाहत होती………. (स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल २०१३) 

3 comments: