मागच्या रविवारी माझ्या एकदम जवळचा मित्र रमाकांत ने मला त्याच्या नाटकाची रंगीत तालीम बघण्यचे आमंत्रण दिलेहोते . . . . काय सुरेख नाटक बसवलंय त्याने . . . . अगदी सुरवाती पासून शेवट परियंत मी जगाचा हललो पण नाही एक एक प्रसंग आस जिवंत वाटत होत. . . . अंगावर शहरे आणत होता . . . . बरीच नाटके येतात खळखळून हसवतात ,रडवतात . . . पण खूप कमी आशी जी नाटक असतात जी विचार करायला लावतात .
रामाकांतच हे नाटक त्याला नक्कीच नाव लोकीक मिळून दॆईल यात शंका नाही त्याचा या नाटकाला रसिक नक्कीच डोक्यावर उचलून घेतील.
मी माझा वतीने पण सगळ्यांना आग्रहाच आमंत्रण देत आहे तुम्ही नक्की हे नाटक बघा. . https://m.facebook.com/profile.php?id=1460638470883190.

All the best for ramakant
ReplyDelete