काही लोक आपल्या चुकानं साठी दुसऱ्याला जवाबदार मानतात. त्याच्या सोबत जे होताय ते दूसऱ्यान मुळेच होतय असा गोड गैरसमाज बाळगुण जगतात. एक सधी गोष्ट आहे की आपण जसे वागतो तसेच लोक आपल्या सोबत वागतात.आणि आपल्या कर्माचिच फळ आपल्याला मिळतात. आपली लायकी ही आपणच बनवत असतो कोणीही दूसरा वेक्ति या साठी जवाबदार नसतो, आपली पत बनवणारे पण आपणच आसतो आणि घालवनारे पण आपणच असतो. आशा लोकांनी अधि आत्मपरिष्ण करायला हवे. ------ सतिष अहिरे🙏🏼🙏🏼🙏🏼
Tuesday, 27 October 2015
Wednesday, 5 August 2015
दिनांक ०६ /०८/१५
मित्रांनो आपल्या स्पंदन संस्थेचे नविन छंद मंडळ सुरु करुण आपल्या संस्थेचा विस्तार करण्याचा माझा प्रामाणिक हेतु आहे. कला, साहित्य आणि नाटक या क्षेत्राच्या विकासासाठी हे छंद मंडळ समर्पित आहे. मी माझ्या सर्व मित्रांना आवाहन करतो आपल्या स्पंदनच्या या नविन उपक्रमात तुम्ही आवर्जुन सहभागी व्हा.
आपल्या स्पंदन च्या छंद मंडळात सहभागी होण्या साठी आपला एक पास पोर्ट साइज़ फोटो आणि एक फोटो id proof माझा कड़े जमा करा .अधिक माहिती साठी मला कॉल करा .
आपला -सतिष अहिरे ( अध्यक्ष स्पंदन चेरिटेबल ट्रस्ट )

Wednesday, 29 July 2015
आज याकूब मेमन ला फाशी होट आहे आणि त्याला आता वाचवन्या साठी वकिलांची फौज जमा झाली आहे. काय चालल आहे हे? काल पर्वा आणि त्याचा फाशिच्या विरोधात बऱ्याच लोकानी मुक्त फळ उधळली. राष्ट्रपतींना फाशी थांबवन्या साठी चिठ्ठी लिहून याकूब साठी दयेची मागणी केली. मला एक खड़ा सवाल विचारायचा आहे त्या लोकांना की याकूब काय देश भक्त आहे काय? आपल्या देशा साठी समाज्या साठी त्याने आसे काय केले आहे की एवढा त्याचा पुळका आला आहे या लोकांना ? का त्यांचे पण धागे दोरे हे बांधलेले आहते याकूबशी?
Sunday, 19 July 2015
Friday, 17 July 2015
कोकण मराठी साहित्या परिषद (शाखा पनवेल) यांच्या वतीने ' अॉड. माधुरी थळकर ' यांच्या "नियती " या लघुकथा संग्रहाचे आणि सौ.' सुनीता साठे यांच्या "कोवळी उन्हें" या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहाळा शनिवार दिनांक( २५/०७/१५) रोजी सायंकाळी ५ वाजता जेष्ट नागरिक संघ येथे आयोजित करण्यात आला आहे आणि नंतर खुले कविसंमेलन देखिल आयोजित करण्यात आले आहेत.
मी आपल्या सर्व कवी मित्रांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे. कविसंमेलनात सहभाग घेण्यासाठी कृपया या नंबर वर संपर्क साधा 1 सतिष अहिरे -९३२१५४००४०
मी आपल्या सर्व कवी मित्रांना आग्रहाचे आमंत्रण देत आहे. कविसंमेलनात सहभाग घेण्यासाठी कृपया या नंबर वर संपर्क साधा 1 सतिष अहिरे -९३२१५४००४०
मराठी माणसांच्या अस्मितेचा आणि सहन शक्तीचा हे लोक आता अंत बघताय. आजची घटना बघितली आणि अंगावर शहरे आले. दहिसर मधले रहिवाशी श्री.गोवींद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याच सोसायटी मधील अमराठी रहिवाशानी मारहाण केली, मारहाणीचं कारण काय तर ते 'मांसाहार' करतात.
बोना वेंचर या सोसायटीत हा संतापजनक प्रकार घडला. या सोसायटी मधे एकून १४० घर आहेत त्यातील ८०% रहिवासी हे अमराठी आहेत. आज आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाला आपल्या घरात काय खावे आणि काय नहीं यांचे देखिल स्वात्रंत उरलेल नहीं का? या आशा लोकांची दादागिरी आपन का म्हणून सहन करायची?
आज आपला मराठी मानुस गप्प राहतो कोणत्याही वाद- विवादत पडत नहीं म्हणून आशा लोकाना माज चढतो. आज दहिसर मधे झाल उदया तुमच्या आमच्या शहरात गावत आपल्या घरात हा प्रकार होऊ शकतो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे . ही मुंबई हा महाराष्ट्रा काय त्यांच्या बापाचा नाहीये,आम्ही धंदे करुदेतो म्हणून या गुजरात्या आणि मारवाद्यांची पोट भारतात. आणि आमच्या घरात येऊन ही लोक आपल्यालाच डोळे दाखवतात लायकी तरी आहे का या लोकांची ,हा आणि आज जर मराठी मानुस पेटून उठला की मग घर दार घेवून पळत सुटाव लागेल त्याना......
मित्रांनो खुप झाल....एकत्र या एकजुट व्हा...नाहीतर एकदिवस आसा येईल की आपल्या ला आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याच घरात रहायला जगा उरणार नहीं...हीच लोक त्याना रहूदेनर नाहीत...
मी आवाहन करतो माझ्या सर्व मित्रांना आणि मित्रिनिंना कोणत्या ही गुजरती अथवा मारवाडयाच्या दुकानातून कोणतीही वास्तु खरेदी करू नका कोणत्याही गुजरती आणि मारवाडयाच्या इमारती मधे घर घेवू नका.दागिने घेवू नका. या लोकांचा जेव्हा दाना पानी बंद होईल तेव्हा त्यांच्या अकला ठिकान्यावर येतील.
हा आणि आज बाळासाहेबांची कमी खूप जनावली आज जर ते असते तर कोणाच्या बापाची हिमत झाली नास्ति मराठी माणसावर हात टाकायची. बाळासाहेब तुम्ही परत या तुमची मुंबई परत पोरकी झाली आहे मराठी मानुस परत पोरका झाला आहे............ सतिष अहिर

Sunday, 12 July 2015
परवा ठाण्यात खूप छान तरही मुशायरा झाला....गझलनवाब श्री भीमराव पांचाळे ,ऐ.के.शेख, आप्पा ठाकुर, अबिद मुन्शी ,रामधरने काका आणि अन्य मान्यवरांच्या सोबत हा मुशायरा झाला. मुशायऱ्याची ओळ होती- अजून माझा जगवयाचा विचार बाकी.......आणि मी सादर केलेली ग़ज़ल ही अशी --
मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)
असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी
तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी
जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी
बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी
सतिष अहिरे
मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)
असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी
तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी
जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी
बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी
सतिष अहिरे
Friday, 5 June 2015
काही मनातल
मित्रानो आज खूप दिवसा नंतर जरा वेळ भेटला . बरच काही या काळात घडून गेल, खूप काही काम करून झाल , खूप लोकांना भेटून झाल , काही लोकांची पुन्हा नव्याने ओळख झाली . आपल्याला वाटत त्या पेक्षा लोक केवढी वेगळी असतात हे कळाल . काही गोष्टी वरून विश्वास उडाला . मला नेहेमी वाटायचं की मानस नक्की बदलतात, आपली चूक कळल्यावर. पण मुळात तसच काही होत नाही लोक चुकतात, पुन्हा चुकतात आणि नंतर त्यांना त्या चुकांची सवय होते. आता हेच बघा डुकरालाआपण किती पण सांगितलं, समजावलं ,आणि ओढून घाणीतून बाहेर काढाल तरी तो पुन्हा त्या घाणीतच जातो . त्याला त्या घाणीची सवय झालेली असते . आपलेच कपडे खराब होतात . बस खूप झाली दुनियादारी आता या पुढे कानाला हात लावलाय .
( सतिष अहिरे )
Monday, 13 April 2015
कही मनातलं
आजकाल काय चालल आहे या फार्मा कंपन्यां मधे कही कळतच नहीं ,सगळ जगच बदल आहे. कुठेच सेवा भाव नाहीये. एकदम चांगल खोटं कासं बोलायच हे शिकवल जात. जो जेवढा चांगला खोट बोलेल तो हुशार आणि आणि ज्याला तस बोलता येत नहीं तो एकदम माठ, मग चार लोकात त्याचा पानउतरा करणार.काय चालल आहे हे एका सामान्य माणसाची सरळ सरळ पिळवनूक आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला शिकवायचे नेहेमी खरे बोलावे आणि आत्ता हे शिकवत आहेत की खोटे असे बोलायचे की ते नेहमी खरं आहे असं वाटायला पाहिजे.
या फार्मा कंपनीना जो कही नफा होतो तो एम् आर जे कम करतो त्यातूनच होतो, तरी त्याना नेहेमी आस भासवल जात की तुमची आम्हाला गरज नाहीये आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवून उपकार केले आहेत.तुम्ही नासलात तरी आम्हाला कही फरक नहीं पडणार. मला त्या लोकाना फक्त एकच प्रश् विचारायचा आहे की जार ऍम आर ची जार तुम्हाला गरजच नव्हती तर आम्हाला का्य झक मारायला कामावर घेतल आहे तुम्ही? का कम्पन्याना पैसा खुप झालय? माणुसकी नहीं ये त्या लोकांन मधे, हा आणि ती तरी कशी असणार या लोकांन मधे प्रताच्या टालूवरच लोनी खायची सवय आहे या लोकांची सधी 1रु नाहीतर कही पैशांन बनणारीस ओषध 100 ,150 रु विकतात ही लोक सरकार पण सगळ माहित असून डोळे बंद करुण बसली आहे, आता काय होणार आहे या देशाच कोन जाने.
Sunday, 12 April 2015
Thursday, 19 March 2015
Sunday, 15 March 2015
Thursday, 22 January 2015
कवी सतिष अहिरे : आजची चारोळी तुला किती सहज जमत नाही बोलायला ……...
कवी सतिष अहिरे : आजची चारोळी
तुला किती सहज जमत
नाही बोलायला ……...: आजची चारोळी तुला किती सहज जमत नाही बोलायला ……. माझ्या काळजाचा ठोका हुकतो ते ऐकायला ……. (प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल २००१...
तुला किती सहज जमत
नाही बोलायला ……...: आजची चारोळी तुला किती सहज जमत नाही बोलायला ……. माझ्या काळजाचा ठोका हुकतो ते ऐकायला ……. (प्रकाशित स्पर्श काळजाचा २१ एप्रिल २००१...
Subscribe to:
Comments (Atom)