Sunday, 24 July 2016

मित्रांनो सकाळी मला जाग येते..... सखी  हलकेच आपल्या मिठीची घड़ी सोडून कधीच दूर निघून गेलेली असते... मी आळस देतो आणि उठून बसतो...... आणि बघतो तर काय तिच्या कुंकवाचा डाग माझ्या कपड्यांवर पडलेला असतो...

मग मी पुन्हा बावरतो बेधुंद होतो त्या गोड आठवणी पुन्हा जाग्या होतात... तिचा तो रेशमी स्पर्श पुन्हा गोंजारून जातो......   ( आपला -सतिष अहिरे )


17 comments:

  1. Kavivarya Satishji Saheb...neet vachata yeil ashya colour shade madhe disle tar khup bara hoil

    Baki Charlie chan

    ReplyDelete
    Replies
    1. हो राकेश नक्कीच पुढच्यावेळी खबरदारी घेईल थैंक्स आणि

      Delete
  2. Replies
    1. थैंक्स तुषार जी

      Delete
  3. Replies
    1. थैंक्स तुषार जी

      Delete
  4. Replies
    1. थैंक्स सुनील आजुन चांगल काय करता येईल ते सांग

      Delete
  5. सगळ्याचे खूप खूप आभार

    ReplyDelete