मित्रांनो सकाळी मला जाग येते..... सखी हलकेच आपल्या मिठीची घड़ी सोडून कधीच दूर निघून गेलेली असते... मी आळस देतो आणि उठून बसतो...... आणि बघतो तर काय तिच्या कुंकवाचा डाग माझ्या कपड्यांवर पडलेला असतो...
मग मी पुन्हा बावरतो बेधुंद होतो त्या गोड आठवणी पुन्हा जाग्या होतात... तिचा तो रेशमी स्पर्श पुन्हा गोंजारून जातो...... ( आपला -सतिष अहिरे )
खुप छान
ReplyDeleteथैंक्स आशिष
DeleteKavivarya Satishji Saheb...neet vachata yeil ashya colour shade madhe disle tar khup bara hoil
ReplyDeleteBaki Charlie chan
हो राकेश नक्कीच पुढच्यावेळी खबरदारी घेईल थैंक्स आणि
DeleteCharoli*
ReplyDeleteथैंक्स राकेश
DeleteZakas
ReplyDeleteथैंक्स तुषार जी
DeleteZakas
ReplyDeleteथैंक्स तुषार जी
DeleteVery nice poem
ReplyDeleteथैंक्स कुनाल
DeleteChhan
ReplyDeleteथैंक्स सुनील आजुन चांगल काय करता येईल ते सांग
Deleteसगळ्याचे खूप खूप आभार
ReplyDeleteNice
ReplyDeleteथैंक्स विशाल
Delete