मित्रांनो मन कधी अस धुंद होत. दिवस रात्र फक्त्त तीच ती दिसत असते. खुप कही साठलेल असत मनात सगळ सखीला सांगायच असत पण सखी जवळ नसते मग मन अधीर होत, बेचैन होत.... आणि काळजात एक सुनपण जाणवत. आपन खूप एकट झालो आहोत असं वाटायला लागत. मग हुर हुर लगते जिव वेडावतो आणि शेवटी तीच ती उरते .... प्राणात...श्वासात आणि मनाच्या प्रतेक कोपऱ्यात....
मस्त ����
ReplyDeleteथैंक्स सर तुम्हीच मला ब्लॉग लिहण्याच सुचवल होत.नक्की सांगा सर कसा वाटतो ब्लॉग,
Deleteहां आणि तुम्हाला आजुन काय वाचायला आवडेल ब्लॉग वर नक्की सुचवा मला.
DeleteGood one satish
ReplyDeleteथैंक्स गणेश
ReplyDeleteहा गणेश आणि नक्की प्रयत्न करतो पाऊस आणि ती कविता लिहण्याचा
ReplyDeleteसतिश छान
ReplyDeleteआरे वा थैंक्स माधुरी मैडम
DeleteKavivarya satishji Saheb....khup chan...
ReplyDeleteLavkar lagna kara😂
थैंक्स राकेश
Deleteसुपर
ReplyDeleteथँक्स भावना
Deleteसुपर
ReplyDeleteथैंक्स भावना
DeleteRomantic very nice
ReplyDeleteथैंक्स कुणाल
DeleteDon't tall me your single
ReplyDeleteYes dear
Deleteसगळ्याचे खूप खूप आभार तुमच खूप प्रेम भेटत आहे ब्लॉग ला आजुन चांगल काम करण्याची जवाबदारी आता तुम्ही टाकली आहे मी मना पासून पयत्न करेल
ReplyDeleteVery nice Satish! I like ur blog...keep it up.
ReplyDeleteथैंक्स डिअर खूप चांगल वाटल मला तुझा रिप्लाई आला
DeleteVery nice Satish! I like ur blog...keep it up.
ReplyDeleteथैंक्स डिअर
Deletekhup chAan
ReplyDeleteथैंक्स मीरा जी
Deleteछान
ReplyDeleteथैंक्स विशाल
Deleteवाह ! खूपच सुंदर......
ReplyDeleteथैंक्स जीजू
Delete