Sunday, 31 July 2016

 मित्रांनो मन कधी अस धुंद होत. दिवस रात्र फक्त्त तीच ती दिसत असते. खुप कही साठलेल असत मनात सगळ सखीला सांगायच असत पण सखी जवळ नसते मग मन अधीर होत, बेचैन होत.... आणि काळजात एक सुनपण जाणवत. आपन खूप एकट झालो आहोत असं वाटायला लागत. मग हुर हुर लगते जिव वेडावतो आणि शेवटी तीच ती उरते .... प्राणात...श्वासात आणि मनाच्या प्रतेक कोपऱ्यात....  

 


29 comments:

  1. Replies
    1. थैंक्स सर तुम्हीच मला ब्लॉग लिहण्याच सुचवल होत.नक्की सांगा सर कसा वाटतो ब्लॉग,

      Delete
    2. हां आणि तुम्हाला आजुन काय वाचायला आवडेल ब्लॉग वर नक्की सुचवा मला.

      Delete
  2. थैंक्स गणेश

    ReplyDelete
  3. हा गणेश आणि नक्की प्रयत्न करतो पाऊस आणि ती कविता लिहण्याचा

    ReplyDelete
  4. Replies
    1. आरे वा थैंक्स माधुरी मैडम

      Delete
  5. Kavivarya satishji Saheb....khup chan...
    Lavkar lagna kara😂

    ReplyDelete
  6. सगळ्याचे खूप खूप आभार तुमच खूप प्रेम भेटत आहे ब्लॉग ला आजुन चांगल काम करण्याची जवाबदारी आता तुम्ही टाकली आहे मी मना पासून पयत्न करेल

    ReplyDelete
  7. Very nice Satish! I like ur blog...keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. थैंक्स डिअर खूप चांगल वाटल मला तुझा रिप्लाई आला

      Delete
  8. Very nice Satish! I like ur blog...keep it up.

    ReplyDelete
  9. वाह ! खूपच सुंदर......

    ReplyDelete