Thursday, 27 November 2014


आजची चारोळी 

आठवणीच्या आकाशावर 

ढगांचं मुक्यानं येन . . . . . . . आतुरलेल्या डोळ्यांवर ओलावा ठेवून जाण . . . . . . ,( स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल २०१३ )

5 comments: