विशाल हा एक शब्दांनी बोलणारा हळव्या मनाचा कवी आहे . त्याचा कविता बरच काही बोलून जातात . .. . . . त्याचा गझलेतील हे काही शेर बघा … . . . . .
का तुझ्या माझात इतका वाद होतो
मी सखये त्यात बरबाद होतो …………
बोलते ऐसे मनाला लागते ते
अन तरी म्हणतेस संवाद होतो ……….
किती मोजक्या शब्दात विशाल ने आपल्या भावना मांडल्या आहेत . . . .त्यच्या मनाला झालेल्या वेदना . . . . उराच्या जखमा . . . . आणि बरच काही त्याने किती प्रभावी पने मांडल्या आहेत. हा आणि त्याला झालेल्या वेदनांचा दाह . . . . . .त्यांच्या झळा . . . . प्रत्येक वाचणाऱ्या रसिकाच्या हृदयाला भिडतात . . . . . . आपल्याशा वाटतात . . . . . . आपल्या आयुष्यात पण असच कधी घडल होत याची आठवण करून देतात . . . . . . . .
आता त्याचा पुढच्या गझलेतला हा शेर पहा । . . . .
सांगून जातो एक निखारा
वास्तव आजून जळले नहि. . . . .
क्या बात ही विशाल ……। विशालच्या गझल फक्त स्वप्नाच्या दुनियेत रमत नाहीत तर त्या तितक्याच वास्तविक पण असतात . . . . .पन वास्तविक असून पण त्यात एक हळवेपना जाणवतो . . . . सोबरता जाणवते . . . . . .
विशाल कडून आता खूप आअपेक्शा वाढल्या आहेत . . । लवकरच त्याने आपल्या गझलेचा पुस्तकच विचार करावा आस मला वाटत . . . . मित्रानो तुम्ही नक्कीच त्याच्या फेसबुक पेजला भेट द्या त्याच्या कविता तुम्हाला नक्कीच आवडतील . . . .
(https://www.facebook.com/vishal.rajguru.50?fref=ts&ref=br_tf)
आपला
(सतिष अहिरे )
धन्यवाद सतिष
ReplyDeleteKhup chan astat tuza gazal
ReplyDeleteVishal aata avkarach book chi tyari kar
ReplyDeleteWho is the vishal he is also to good
ReplyDelete