Tuesday, 25 November 2014

आजची चारोळी . . . 

हल्ली एकटा असल्यावर मी 
गालातल्या गालात हसतो … . . 
कारण मांडलेला डाव हा 
पुन्हा पुन्हा फसतो . . . । . . ( स्पर्श काळजाचा प्रकाशित २१ एप्रिल २०१३ )

3 comments: