परवा ठाण्यात खूप छान तरही मुशायरा झाला....गझलनवाब श्री भीमराव पांचाळे ,ऐ.के.शेख, आप्पा ठाकुर, अबिद मुन्शी ,रामधरने काका आणि अन्य मान्यवरांच्या सोबत हा मुशायरा झाला. मुशायऱ्याची ओळ होती- अजून माझा जगवयाचा विचार बाकी.......आणि मी सादर केलेली ग़ज़ल ही अशी --
मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)
असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी
तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी
जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी
बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी
सतिष अहिरे
मानस केला कधी असा तो करार बाक़ी
( अजून माझा जगावयाचा विचार बाक़ी)
असे किती श्वास घेतले बघ जगायला मी
जरा असे मांडता हिशोबा उधार बाक़ी
तुला सखे जिंकण्या पाहण्यास हरलो मी
असेच आयुष्य जावयाचे जुगार बाक़ी
जखम अशी काळजावरी खोल आत केली
किती असे तेच सांग आहेत वार बाक़ी
बरेच आलेत मित्र ते जीवनात कही
तरी खरे यायचे अजुनीच यार बाक़ी
सतिष अहिरे


वाह व्वा...सुंदर
ReplyDeleteथैंक्स विषाल तुझी कमी जनावली तिकडे खूप छान झाला मुशायरा भीमराव जी स्वता माझ्याशी बोलले.
Deleteहा विषाल आणि ही एक दिवसात तयार केलेली गझल आहे एका दिवसा आधीच शेख काकानी ओळ दिली होती
Deletei missed it
Deleteवाह
ReplyDeleteधन्यवाद तुमचे गायत्री जी.
Deleteहा आणि खूप छान अनुभव होता मुशायऱ्याचा. ही गझल पण एका। दिवसात लिहून पूर्ण झाली . आणि तिला लोकांची खूप चांगली दाद भेटली .
Deleteछान!
ReplyDeleteसर कसे आहात तुमचा अभिप्राय आला , खूप चांगल वाटल. हा आणि खूप चांगली मैफिल झाली .फार वेगळा अनुभव होता तो माझ्या साठी.
Deleteविषाल आता परत असेल तेव्हा येना मग
ReplyDeleteGreat yar very nice
ReplyDeleteथैंक्स कुणाला
ReplyDelete